चार्ल्स डिकन्स यांनी संपूर्ण जगाला मुद्रण तंत्राचे महत्व सांगितले. लेरेन्स जेंसेजोन यांना मुद्रण तंत्राचे जन्मदाता मनुन ओळखले जाते. यांनी 1400 मधे मुद्रण तंत्राला जगाशी ओळख करून दिली. आज ही कला संपूर्ण जगात वापरली जाते.
या कलेमुळे खूप फायदे ही झाले आहेत, आणि काही प्रमाणात तोटा ही. पण आजपर्यंत ही कला आपले रंग दाखवत आहे. ज्या च्या उप योगाने खूप देश प्रगतीच्या मार्गाकडे जात आहे.