केसांच्या वाढीसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपाय

प्रत्येकाच्या आयुष्यात केसा बाबतीत काही ना काही प्रोब्लेम येतेच, काही लोकांना त्या प्रोब्लेम चा उपाय माहीत असतो तर काहींना नाही. ज्यांना माहीत नसत त्यांना खूप प्रोब्लेम होतो पुढे. व काही लोक आपले केस ही गमवून बसतात. आज आपण ह्या पोस्टच्या मध्मातून केसांच्या सर्व समस्यांवरील उपाय जाणून घेणार आहात. जर माहिती नीट हवी असेल तर पूर्ण माहिती वाचा. ह्या पोस्ट मद्ये तुम्हाला केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय देखील मिळेल. 

दर दिवसाला सामान्य माणूस 60 ते 100 केस गमवतो. ते आपल्याला सामन्यातह समजत नाही. व आपण त्यकधे दुर्लक्ष करतो आणि आपापल्या कामात लागतो. जेव्हा तुमची केस गळती जास्त वेगाने होते व तुम्हाला नवीन केस उगवत नसतील तर मग तुम्हाला टक्कल पडण्याची फार शक्यता आहे. 

केसगळती कशामुळे होते? 

बाहेरील फास्ट फूड चा जास्त सेवन : आजकालच्या ह्या फास्ट जगामध्ये आपण विसरत चालोय की आपल्यासाठी काय खाणे हे बरोबर तर काय खाणे हे चुकीचे आहे. दररोज किंवा कधीतरी देखील आपण बाहेरचा वडापाव तसेच अनेक गोष्टी खात असतो. आजकाल फास्ट अर्थात जलद गतीने बनणारे जेवणही मार्केट मद्ये आहे. ह्या सर्वामुळे फक्त आपले आरोग्य बिगडते. केसांच्या वाढीसाठी आरोग्यदायी जेवण हवे. 

जेनेटिक्स प्रोब्लेम : जर तुम्हाला जेनेटिक्स प्रोब्लेम असेल तर मग काही उपचार देखील काही फायदा नाही देणार तुम्हाला. जेनेटिक्स प्रोब्लेम अर्थात जर तुमच्या वडिलांना किंवा त्यांच्या वडिलांना टक्कल असेल तर मग तुम्हाला ही टक्कल असायला हवे. कारण हे तुम्हाला तुमच्या प्रुवजांकधून भेटले आहे. ह्यावर आपण काहीच उपाय नाही करू शकत. 

केसांना नुकसान दायी शाम्पू : आपले केस हे नैसर्गिक अर्थात ते आपल्याला निसर्गाने दिले आहे. आपण जर हानिकारक शाम्पू किंवा शाम्पू दररोज आपल्या केसांना लावत असाल तर हे देखील कारण आहे तुमच्या केस गळतीचा. 

केसगळती वर उपाय 

केस गळती आजकाल खूप लोकांची समस्या झाली आहे. जवळपास आज भारतातील 60 टक्के पुरुष ह्या समस्यांशी पिढीत आहे. तुम्ही ह्यावर उपाय जर लवकर केले तर तुम्हाला नक्की फरक जाणवेल. 

केस वाढीसाठी योग्य नैसर्गिक तेल 

1. कांद्याचे तेल 

केस वाढीसाठी सर्वात उत्तम तेल म्हणजे कांद्याचे तेल. आज जरी आपण भरपूर प्रगती केली आहे परंतु निसर्गा पेक्षा आपण कधी वर नाही गेलो. निसर्ग जर आपल्याला प्रोब्लेम देतो तर त्याच समाधान देखील तोच देतो. 

कांद्याचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला काही कांदे घेऊन ते मिक्चर ला बारीक करून घ्यावे लागेल. व नंतर त्यात थोड पाणी घालून गॅस वर ठेवून द्यावे मग त्यातून तुम्हाला तेल वेगल व कांद्याचे बारीक तुकडे वेगळं दिसतील. 

2. आवळ्याचे तेल 

आवळा देखील केसांच्या वाढीमध्ये खूप मदत करतो. आवळ्याचे तेल बनवण्यासाठी देखील सारखेच मार्ग आहे. तुमच्या कडे जे साहित्य असतील त्यावरून तुम्ही तेल बनवा व त्याचा दररोज वापर करा. 

3. जास्वंदाच्या फुलाचे तेल 

जास्वंदाच्या फुलाचे तेल पण तुमच्या केसांना भरपूर प्रमाणात पोषण मिळवून देईल. जास्वंदाच्या फुलाचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला वरील क्रिया फॉलो करावी लागेल. मग ते तेल एका बरणीत ठेऊन दररोज सकाळी व रात्री लावावे मग काही महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल. 

4. मेहेंदी पॅक बनवा 

मेहेंदी हे ही नैसर्गिक असते. आणि ते देखील तुमचे केस दाट करण्यात मदत करते. मेहेंदी पॅक तुम्ही घरी देखील बनवू शकता जर तुमच्या कडे मेहेंदी चे झाड असेल तर. नाहीतर मार्केट मधील पण चालेल. 

Leave a Comment