“मुख्यमंत्री किसान योजना” आता शेतकरयांना मिळणार सरकारतर्फे 12 हजार रुपये

नमस्कार मित्रानो आज आपण ह्या पोस्ट मद्ये जाणून घेणार आहोत ‘ मुख्यमंत्री किसान योजना ‘ काय आहे ते. मित्रानो महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम आणि योजना राबवतात. ह्यावेळी त्यानी शेतकऱ्याना एक गिफ्ट दिले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन कमी असेल त्यांच्या साठी ही योजना आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत प्रतेक शेतकऱ्याला 6 हजार प्रती 12 महिन्याला मिळेल व वर्षाला 6 हजार देन्यात येत आहे.

मुख्यमंत्री किसान योजना (Mukhyamantri Kisan Yojana) :-

महाराष्ट्र सरकातर्फे ह्यावेळी शेतकऱ्यांसाठी नविन योजना चालु करन्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्रातली मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नुकताच अधिकाऱ्यांसोबत बैठकीत हा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्र किसान योजना चालु केली. आज गरीब शेतकरयांना महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना व त्यासोबत त्यांना पी एम किसान योजनेच्या अंतर्गत प्रतेक गरीब शेतकऱ्याला 12 हजार दर वर्षाला टप्यात देण्यात येत आहे.

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्र मिळणारा लाभ :-

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी नुकताच महाराष्ट्रातील सर्व गरीब शेतकऱ्यांसाठी नवीन योजना चालू केली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री किसान योजना. ह्या योजनेच्या अंतर्गत प्रतेक गरीब किंवा अल्पभूधारक शेकऱ्यांला 6000 रूपये प्रति वर्षाला देण्यात येणार आहे. हे 6000 रुपये शेतकरयांना टप्यात देण्यात येतील. ह्या योजनेच्या सोबत महराष्ट्रात व तसेच संपुर्ण भरतात पी एम मोदी किसान योजना देखिल चालु आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत देखील प्रतेक शेतकऱ्याला 6000 रुपये प्रति वर्ष देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ह्याचा आर्थिक दृष्ट्या खुप लाभ होइल. शेतकरयांना 6000 रुपये मुख्यमंत्री किसान योजना व सोबत 6000 रुपये पी एम किसान योजनेच्या अंतर्गत देण्यात येतील म्हणजे एकूण शेतकऱ्याला 12000 रुपये मिळतील वर्षाला.

मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत लाभ कुणाला मिळणार?

मुख्यमंत्री किसान योजना अंतर्गत लाभ महाराष्ट्रातील गरीब किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना होईल.

मुख्यमंत्री किसान योजना अर्ज प्रक्रिया ( Mukhyamantri Kisan Yojana Application Process) :-

महाराष्ट्र सरकार द्वारे नुकताच महाराष्ट्रातील सर्व गरीब किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री किसान योजना नावाची योजना चालु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व लाभार्थी शेतकरयांना हया योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये प्रति वर्षाला मिळेल. ही योजना महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी चालू केली आहे. ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला Mahadbt च्या मुख्य साईट वर भेट द्यावे लागेल किंवा आपल्या जवळील शासनाच्या सेतू केंद्रात जावें लागेल.

Leave a Comment