Gharkul Yojana यांना मिळणार घरकुल, अर्ज करताच तत्काळ मिळणार

अटल बांधकाम कामगार आवास योजना


अटल बांधकाम कामगार आवास योजना 

अटल बांधकाम कामगार आवास योजना ही भारत सरकारची एक आवास योजना आहे ज्यामुळे गरीब कामगारांना सस्त्या घराची पहा दिली जाते. या योजनेत घरासाठी अर्ज करणाऱ्यांना विविध आर्थिक सुविधा देण्यात आल्या जातात.

या योजनेचया अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या माझ्या सर्व कामगार मित्रांना हक्काचे नवीन घर मिळावे याच साठी राज्यशासनातर्फे अटल बांधकाम कामगार आवास योजना संपुर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे. 


महाराष्ट्रतील सर्व ग्रामीण क्षेत्रातील बांधकाम कामगारां कडे स्वतःचे किंवा कुटुंबाच्या नावणे पक्के घर नसते, अशा सर्व कुटुंबांना या योजनेचया अंतर्गत 269 चौरस फूट क्षेत्राचे बांधकाम करण्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये थेट सरकार कधुन अनुदान दिले जात आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थी सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यकच आहे. व तसेच आपल्या कुटुंबाने अन्य कोणत्याही महाराष्ट्र शासकीय आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा. संबंधित कुटुंबाकडे स्वतःचे चांगले किंवा पक्के घर नसावे किंवा ते कुटुंब बेघर असावे. असे शासनामार्फत सांगण्यात आले.अर्ज कसा करावा?


सर्व लाभार्थी कुटुंबाने घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी केल्यास अनुदान 50 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येइल. जागेच्या लाभासाठी सर्व लाभार्थी कुटुंब बेघर असणे आवश्यकच आहे. या योजनेच्या लाभासाठी आपण सर्वांनी  सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच परिपूर्ण प्रस्ताव कामगार कार्यालया कडे वेळेत सादर करन्यातयावी याची काळजी घ्यावी, योजनेच्या लाभासाठी अर्जाचा नमुना आपल्या ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्या स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येत आहे. Leave a Comment