Mahadbt Farmer Tractor Yojana Maharashtra Apply Online | Mahadbt ट्रॅक्टर योजना

Mahadbt Farmer Tractor Yojana Maharashtra Apply Online


Mahadbt Farmer Tractor Yojana Maharashtra Apply Online 

महाराष्ट्रातील “Mahadbt ट्रॅक्टर योजना” ही शेतकऱ्यांना सोयीस्करण उत्पादन सुधारण्यासाठी उपलब्ध करते. या योजनेतील संबंधित माहिती विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या योजनेच्या अंतर्गत, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य तसेच व्यवसायाच्या सुधारणेसाठी ऋण उपलब्ध करतात. योजनेत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील गंभीर आर्थिक आणि सामाजिक स्थिती विचारली जाते आणि त्यांना ऋणाची दरेल मदत केली जाते.

MahaDbt Farmer Tractor Yojana Maharashtra 2023

नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरण योजनेचा अंतर्गत जवळ जवळ 50% अनुदानासहित ट्रॅक्टर खरेदीकरण्याची एक लाभदायक संधी देत आहे. आपल्या महाडीबीटी कृषी यांत्रिकरण योजनेमुळे आपल्या शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी भरपुर आर्थिक सहाय्य या घटकांसाठी अर्ज करून जवळपास 50 टक्के सवलती वर ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.राज्य कृषी यांत्रिकरण योजना 

आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी यांत्रिकी करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सरकारकडून चालू करवण्यात आली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रतील सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जानार आहे. 

या योजने चा मूळ शेतीमध्ये, कृषी यांत्रिकी करणाचा वापर वाढवने व शेतीचे प्रमाण उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जात आहे. 


पात्रता

 • सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहेच. 
 • सर्व शेतकऱ्यांचे सातबारा उतारा व खाते उतारा असणे आवश्यक आहेत. 
 • फक्त एकच अवजारासाठी सरकार कधून अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार या दोघांमधील एक.
 • एकदा ट्रॅक्टर खरेदीसाठी लाभ घेतल्यास पुढील दहा वर्षे ट्रॅक्टर खरेदीसाठी, त्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही याची कलपणा घ्यावी. 


आवश्यक कागदपत्रे.

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड
 • सातबारा उतारा
 • 8 अ उतारा 
 • खरेदी करावयाच्या अवजाराची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेली तपासणी अहवाल
 • जातीचा दाखला
 • स्वयं घोषणा पत्रा
 • पूर्व संमती पत्र

महाडीबीटी फार्मर ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटची लिंक खाली देण्यात आली आहे. 


महाडीबीटी फार्मर ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2023 Apply Online

माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार ट्रॅक्टर योजना 2023 साठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वर फार्मर लोगिन वर अर्ज करावा लागतो. सर्व शेतकरी मित्रांनो तुम्ही स्वतः अर्ज करण्या ऐवजी महा-ई-सेवा केंद्र किंवा नेट कॅफे मध्ये जाऊन अर्ज करावा यामुळे अर्ज लवकर होईल. तसेच जर तुम्ही स्वतः अर्ज करू इच्छित असाल, तर अर्ज करण्यापूर्वी युट्युबवर किंवा आमच्या ब्लॉग मधून माहिती घ्यावी, अर्ज कसा करावा याची माहिती घ्यावी. 


Leave a Comment