MahaDBT Portal : महाडीबीटी पोर्टलवर 13 योजनांसाठी अर्ज सुरू,पहा अनुदान, कागदपत्रे,पात्रता आणि लगेच ‘येथे’ करा अर्ज

MahaDBT Portal : महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंनो,एक शेतकरी एक अर्ज या अनुदान योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकाच जागेवर अर्थात एकाच MahaDBT portalवर सर्व शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा करुन देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जवळपास 13 योजनेंसाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकणार आहेत.खाली दिलेली आहे ती माहिती सविस्तर वाचा आणि 100% फायदा होणार.

MahaDBT Portal Scheme 2022


MahaDBT Portal Scheme 2022

  शेतकऱ्यांसाठी 100 पेक्षा जास्त सरकारी अनुदान योजना 2022

कृषि, शेती विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळवण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू झाले आहेत ते अर्ज लवकर भरावे. सर्व शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal Scheme 2022)’शेतकरी योजना’ याखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासूनते, प्रत्यक्ष लाभ मिळन्यापर्यंत एकात्मिक अशी संगणकीय प्रणाली विकसित केली आहेत.त्यामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींची निवडीची स्वातंत्र्य देण्यात आली आहे आणि तसेच त्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज याच पोर्टलवर करायचा आहे.


How to apply for maha dbt scheme

सर्व शेतकरी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिलेल्या या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडा. सर्व अर्जदारांनी त्यांच्या इच्छेनुसार योग्य पर्याय निवडावा.(How to apply for maha dbt scheme)


महा-डीबीटी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 MahaDBT Online form 👈👈MahaDBT farmer Registration

ज्या सर्व इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा एकत्रितपणे लाभ मिळवयाचा असेल तर, त्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी स्वतः करावी लागते आणि तसेच आपल्या आधार कार्डच्या क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. पुढील सदर प्रक्रिया शेतकर्‍यांना फक्त एकदाच करावी लागणार आहे.

महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हेच संकेतस्थळ आहे, यावर जावे.  

जर काही अडचण असेल तर आम्ही आहोतच, आम्हाला कॉमेंट करा  वेळ मिळताच आम्ही रिप्लाय करू.  

Leave a Comment