तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी?

24 JUN 2023

तुम्हाला सारखे सारखे तोंड येण्याची समस्या आहे का, मग तेलकट पदार्थ कमी खावा.

Source:- Google

तोंड आल्यावर अशी कोणतीच गोळी नाही आहे जे तुमचे कष्ट कमी करेल.

Source:- Google

तुम्ही तोंड आल्यावर होणारे कष्ट कमी करण्यासाठी पेन किलर घेऊ शकता. तोंड येणे पूर्णपणे कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खात राव्हा.

Source:- Google

पाले भाज्या तुमच्या शरीराला थंड ठेवतील व निरोगी ठेवतील.

Source:- Google

आताच झालाय 12वी पास, तर मिळवा 25,000₹/-