Source:- Instagram
14 JUN 2023
हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील सर्वात फेमस असणारी दीपिका काकर एका शो चे आज लाखोंमधे पैसे घेते.
दीपिका काकर ने भरपूर फेमस असणाऱ्या सीरिअल्स मद्ये काम केले आहे.
दीपिका म्हणते आज जे काय आहे ते सर्व देवाची देणगी आहे, आधी ती रेल्वे मधील जनरल ने प्रवास करत होती.
Source:- Instagram