गौतमी पाटील वय, नवरा, बायोग्रफी आणि खूप काही

24 JUN 2023

वय

गौतमी पाटील चे आता वय 35 वर्ष आहे, त्यांचा जन्म 13 जून 1988 मद्ये झाला होता.

Source:- Instagram

नवरा

गौतमी ने आता पर्यंत तिच्या लग्नाबद्दल किंवा तिच्या नवरायबदल्ल काहीच माहिती शेअर केली नाही आहे, तरी तिने अजून लग्न नाहीं केलं.

Source:- Instagram

फॅमिली

गौतमी पाटील च्या फॅमिली मद्ये तिचे आई वडिलच आहेत, तिने आता पर्यंत लग्न नाही केलं आहे. तिच्या आई वडिलांचं नाव देखील गौतमी ने अजून पर्यंत पुब्लिकॉली सांगितले नाही आहे.

Source:- Instagram

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील महाराष्ट्रातील फेमस लावणी डान्सर आहे, आज गौतमी च्या प्रतेक शो ला 1 लाख पेक्षा जास्त लोकांची गरदी असते.

Source:- Instagram

तोंड आल्यावर कोणती गोळी घ्यावी?