Mht-Cet 2023 चा रिजल्ट झाला जाहिर, आताच पहा.... आपला रिजल्ट.....

Source:- Instagram

11 JUN 2023

Mht-Cet महाराष्ट्रतील ज्या मूलांना इंजीनियरिंग ला एडमिशन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची परीक्षा आहे.

Mht-Cet 2023 PCM साठी 09 मे ते 14 मे मद्ये झाली होती.

12वीचा रिझल्ट 25 मे रोजी महाराष्ट्र शिक्षण मंडळा द्वारे जाहीर करण्यात आला.

आता 12 जून रोजी महाराष्ट्र शिक्षण मंडळ Mht-Cet चा निकाल जाहीर करणार आहे.

जर तुम्हाला ही आपला रिझल्ट बगायचा असेल तर आमच्या साईट वर विसिट करा.

अशाच अजून वेबस्टोरीज साठी खाली क्लिक करा

Source:- Instagram