पहा रिंकू राजगुरू "अर्ची" चे साडी मधील किलर लूक्स

Source:- Instagram

14 JUN 2023

रिंकू अर्थात अर्चीच आज संपुर्ण भारत देशात भरपूर फेमस आहे.

आज रींकुचे फक्त इंस्टाग्राम वर 7 लाखांहून जास्त फॉलोवेरस आहेत.

रिंकू राजगुरू ने तिच्या करीअर ची सुरुवात सैराट ह्या मराठी फेमस चित्रपटा पासून केली.

आज रिंकू ने भारतातील सिनेमा जगात भरपूर काम केलं आहे.

रिंकू ह्या लाल साडी मद्ये अगदी राजकुमारी सारखी दिसत आहे.

ही जांबळी साडी नवू आहे जगातच भारी.

मराठी राणीचा आहे हा पेहरावा, रिंकू दिसते जणू चांदणी.

अशाच अनेक वेबस्तोरीज साठी खाली क्लिक करा

Source:- Instagram