बघा "सैराट" मधल्या अर्चीचा नवीन फोटोशूट.....

बघा "सैराट" मधल्या अर्चीचा नवीन फोटोशूट.....

Source:- Instagram

10 JUN 2023

Source:- Instagram

अर्ची अर्थात रिंकू राजगुरू आज महाराष्ट्रातील सर्वात जास्त पेड नटी झाली आहे.

Source:- Instagram

तिने काही हिंदी मूवीज मधेही काम केले आहे, आता रिंकू हिंदी वेबसेरीज मद्ये ही काम करत आहे.

Source:- Instagram

रिंकू च्या करीयर ची सुरुवात सैराट ह्या मराठी चित्रपट इंडस्ट्री मधील सर्वात फेमस पिक्चर सोबत झाली.

Source:- Instagram

रिंकू राजगुरू आजही तिच्या ब्लॉकबस्टर मूव्ही साठीच खूप फेमस आहे.

'प्राजक्ता माळी' चे हे फोटो बगुन तुम्हची हालत होईल गंभीर

Source:- Instagram