Source:- Instagram
14 JUN 2023
मराठी चित्रपट इंडस्ट्री मधील सर्वात फेमस चित्रपट म्हणजे सैराट.
आणि त्या सैराट चित्रपटातील मेन म्हणजे आरची आनी पर्शा.
आज देखील आर्चि आणि पर्षा ची जोडी जग भरात पॉप्युलर आहे, ते फक्त त्यांच्या चांगल्या कामामुळे.
सध्या ते दोघे आपापल्या नवीन प्रोजेक्ट्स वर काम करत आहेत.
Source:- Instagram